शिवसेनेच्या शिवालय ट्रस्टच्या वतीने चेन्नई येथील श्री विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
होईल म्हणजे, पाऊस पडेल काय ? झाडाला फळ लागेल काय ? अमुक होईल काय ? असे नाही. राम मंदिर होईल नाही, होणारच, असे प्रतिपादन शिवसेना…
तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
हिंगोली येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान…
शिवसेनेने येथील ताजमहालामध्ये पूजा आणि आरती करण्याचे आवाहन केल्यानंतर पुरातत्व विभागाने ताजमहालच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली.
भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…
श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हिंदु धर्म अन् राष्ट्रहित यांच्या कार्याला सक्रीय पाठिंबा असतो. शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे आणि…
अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर उभारले गेलेच पाहिजे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असून मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत शून्य…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, स्मारक स्वच्छता उपक्रम, देवाला साकडे घालणे, तसेच…