सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ…
ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली
नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात…
सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते. ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात राष्ट्राभिमान शिकवला जातो. सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्यांचा मी धिक्कार करतो.…
यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच या वेळीही आम्ही तुमच्या…
कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्त सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांनी दिले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती…
सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात नाशिक येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. सनातन संस्थेवर होणारा हा अन्याय थांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी सावंतवाडी येथे निषेध मोर्च्याद्वारे…
सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …