समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही एस्.एम्. जोशी पूल, ओंकारेश्वर पूल, तसेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी जनजागृती केली.
गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबण्यात यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर महापालिका…
हिंदु जनजागृती समितीने श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा आणि दोडामार्ग या तालुक्यांतील एकूण १४० हून अधिक ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांत उपस्थित…
निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि…
श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते अशी अनाकलनीय भूमिका घेत प्रशासनाने भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
प्रदूषणास हातभार लावणार्या कोल्हापूर महापालिकेला श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते असे सांगण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये याविषयी, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यावर बंदी घालण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यात येऊ नये. या पार्श्वभूमीवर त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी. अशा…
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू,…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार…