ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ…
केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करून हिंदूंशी पक्षपात करणार्या प्रदूषण मंडळाच्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने केली…
कोल्हापुरात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, या विषयावर ३ ऑगस्ट या दिवशी सोलापुरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.
‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून मोठ्या प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री चालू आहे. हे मा. लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन असून यामुळे…
प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे, तर काही ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जनावर निर्बंध आणले आहेत, तसेच ‘कृत्रिम हौदा’त विसर्जन आणि ‘मूर्तीदान’ करण्यासाठी आवाहन केले…
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कागदी लगद्याद्वारे बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवून त्याविषयी जनजागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पर्यावरण राज्यमंत्री…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्यापासून सिद्ध होणार्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवण्यात यावे या मागणीसह गणेशोत्सव मंडळांना येणार्या अडचणींविषयीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे…
‘आदर्श उत्सव कसा करावा ?’, हे हिंदु जनजागृती समितीनेच सांगितले ! – सुनील सोनार, माजी अध्यक्ष, श्री बाबा गणपति मंडळ, नंदुरबार
हिंजसच्या वतीने विविध सण-उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करता यावेत, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे संघटन होण्यासाठी समितीच्या वतीने…