Menu Close

ठाणे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशन’

ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी येथील गावदेवी मैदानाजवळील स्काऊट गाईड सभागृहात सायंकाळी ५ वाजता ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले…

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समिती शिबिर’

सार्वजनिक उत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, तसेच उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्टला श्री केदारेश्‍वर मंदिर येथील…

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा यावल (जळगाव) येथील सार्वजनिक मंडळांचा निर्धार

गवत बाजार येथील सार्वजनिक वाचनालयात (लायब्ररी) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १६ मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर, धर्मप्रेमी…

मुंबई आणि नवी मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरांमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींचा सहभाग

मुंबई येथे भांडुप, मालाड, तर नवी मुंबई येथे खारघर आणि कोपरखैरणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध…

पुणे : शौर्यजागरण नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू, तेजा जाग रे !’ या विषयावरील नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

महाराष्ट्र : गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन

बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरात विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक घेऊन…

महाराष्ट्रामध्ये हिंदु जनजागृती सतिमीच्या वतीने राबवलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहीमा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान…

‘हिंदु जनजागृती समितीकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी दबाव !’ – अंनिसचा कांगावा

पुणे येथे चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा (जळगाव) येथे ‘आदर्श गणेशोत्सव साजरा’ !

या मंडळाने सात्त्विक आणि शाडूमातीची मूर्ती बसवली होती. प्रतिदिन दोन्ही वेळा शांत आणि लयबद्धरित्या आरती म्हणण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत मुलींनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती.

गणेशोत्सव मंडपातील धर्मशिक्षण फलक – धर्मशिक्षणाचे बीज रोवणारा उपक्रम !

गणेशोत्सवकाळात येथील अनेक मंडळांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मशिक्षण फलक मंडप परिसरात लावले. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले.