Menu Close

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहीम !

ठाणे येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले तसेच अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समितीच्या सौ.…

पनवेल येथील हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

कळंबोली येथील श्री. प्रकाश चांदिवडे यांनी तसेच दर्यासागर मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे शिवाजी नगर मित्रमंडळ, नवीन पनवेल येथील युथ स्पोर्ट क्लब यांनी गावातील चौकात आणि…

सोलापूर येथे तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठाणे जिल्ह्यात आदर्श गणेशोत्सव मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद !

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये, घरोघरी, तसेच गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा यांमध्ये आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता भाविकांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधन मोहिमेस पाठिंबा !

फलटण येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर भाविकांनी पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.

पुणे येथे गणेश मंडळांमध्ये प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे येथे विविध ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर…

अनेक भाविकांनी केले धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन !

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनेक भाविकांनी परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे नदीमध्ये म्हणजेच वहात्या पाण्यात विसर्जन करत धर्मशास्त्राचे पालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिडे पूल, एस्.एम्. जोशी…

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. या वेळी घाटावरील…

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांचा श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल.

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जित करा !

वर्षाचे ३६४ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की ‘प्रदूषण होते’ म्हणून ओरडायला लागतात. कधी बकरी ईदला वा नाताळाच्या वेळी प्रदूषण होते म्हणून…