उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या उत्तर गोवा जिल्हा प्रवेशबंदीमध्ये वाढ केली आहे.
श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…
देशात बहुसंख्य हिंदू असतांनाही कथित लोकराज्याकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. त्यामुळे रामराज्यासमान हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्यांचे संघटन करणे…
चिकोडीत गुरुवारी पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस किमान १० सहस्र हिंदु बांधव उपस्थित रहाणार होते; पण प्रशासनाने सभेसाठी अनुमती नाकारली.
मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्यात हिंदु धर्माचा प्रसार करत…
अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहे.
जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे.