Menu Close

हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या अनुराग बसू यांच्या ‘लुडो’ चित्रपटास ट्विटरवरून विरोध

ट्विटरवर धर्मप्रेमी हिंदूंनी #HinduPhobic_AnuragBasu नावाने हॅशटॅग वापरून ट्विट्स करत विरोध केला. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या स्थानावर होता आणि यावर २५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात…

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘तनिष्क ज्वेलरी’वर बहिष्कार घालण्याचे धर्मप्रेमींचे आवाहन

१० नोव्हेंबर या दिवशी करण्यात आलेला हा ट्रेंड काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या स्थानावर पोचला. यातून धर्मप्रेमी हिंदूंनी ‘दिवाळीमध्ये तनिष्कच्या दुकानातून सोने आणि सोन्याचे दागिने…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘लक्ष्मी’ चित्रपटावर बंदी घाला : #Ban_Laxmmi_Movie ट्रेंड तिसर्‍या स्थानावर

‘लक्ष्मी’च्या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या वेळी ‘अल्ला’, ‘पैगंबर’ यांच्यावर आणि नाताळच्या वेळी ‘येशू’वर असे चित्रपट बनवण्याचे धाडस करू शकतील का ?

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या ‘आश्रम’ वेब सिरीजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांना अटक करा : धर्माभिमान्यांची ट्विटरद्वारे मागणी

हिंदूंबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजच्या निर्मार्त्यांवर कारवाई का करत नाही ? तसेच अशा…

हिंदु जनजागृती समितीच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने केलेला #18YearsOfHJSHindu_Rashtra हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ ५ व्या स्थानी

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सेवारत असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचा १८ वा वर्धापनदिन १७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी झाला. समितीने या १८ वर्षांत धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण,…

#Reclaim_KrishnaJanmabhoomi हा ट्रेंड प्रथम स्थानी

हिंदूंच्याच देशात हिंदूंच्या मंदिरांना धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी अशी मागणी करावी लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

फारुख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी ट्विटरवर #Abdullah_ChineseAgent ट्रेंड

हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी ऑनलाईन स्वाक्षरी अभियान चालू करून फारुख अब्दुल्ला यांची खासदारकी रहित करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

आंध्रप्रदेशमध्ये मंदिरांवरील वाढत्या आक्रमणांमुळे ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ‘#AndhraTemplesInDanger’ ट्रेंड

विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात…

‘पत्रकार गौरी लंकेश यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातून हत्या झाली आहे का ?’, या दिशेने अन्वेषण करण्याची ट्विटरवर मागणी

पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी बेंगळुरू येथे अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि प्रसारमाध्यमे यांनी संशयाची सुई हिंदुत्वनिष्ठांच्या…