जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ हे ‘अॅप’ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांनी केलेल्या विरोधानंतर ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हटवण्यात आला आहे. या ‘अॅप’ला हिंदूंचे…
जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता.…
इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या खोटा इतिहासाचा संदर्भ काढून टाकला.
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
येथील भंडारी कंपाऊंड भागात असलेल्या ७२ गाळा परिसरातील एका कपड्याच्या कारखान्याच्या भिंतीवर कोणी थुंकू नये अथवा लघुशंका करू नये यांसाठी कारखान्याच्या मालकाने हिंदु देवतांची चित्रे…
मुसलमानांचा मातम किंवा ख्रिस्त्यांच्या प्रार्थना सभा येथे जाऊन पुरोगामी उपदेशाचे डोस कधी पाजतात का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांसह अन्य संतांविषयी काढलेल्या अवमानकारक उद्गारांचे प्रकरण
हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्या आघातांच्या वेळीही दाखवावा !
केवळ चित्र हटवणे पुरेसे नाही, तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हिंदूंची क्षमा मागून पुन्हा असा अवमान करणार नाही, हे सांगायला हवे !