शिवसेनेच्या युवासेनेने २८ मार्च या दिवशी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम शॉपिंग सेंटरच्या भिंतीवरील टाईल्सवर असलेल्या देवतांच्या चित्रांमुळेे होणारी विटंबना रोखली.
देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील…
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने…
चेंबूर (मुंबई) : भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले
इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात नमाजपठण केले जाते.
कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात होता.…
ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात…
पुणे येथील लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांना क्लबच्या वतीने पेशवा बाजीराव अशी उपाधी देऊन त्यांचा १५ जुलैला गौरव करण्यात येणार होता. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रांतपालांचे…
हिंदुत्वनिष्ठांची बाजू समजून घेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी या कार्यशाळा रहित करण्याचा आदेश काढला.
अमेरिकेतील आस्थापनाने हिंदूंच्या विरोधानंतर श्री गणेशाचे विडंबन असलेल्या पायमोज्यांची विक्री थांबवली
चॅट्सवर्थ येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन विक्री करणारे आस्थापन ‘हिपस्टर वंडरलॅण्ड’ने हिंदूंची देवता श्री गणेशाची प्रतिमा छापलेले पायमोजे विक्रीस ठेवले होते. या विरोधात हिंदूंनी निषेध व्यक्त…
हिंदुत्वनिष्ठांनी केलेला तीव्र विरोध आणि माहिती अधिकाराचा वापर यांमुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना अवैध कारणांसाठी शासनाने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठवला. आंदोलनाचे यश…