कुत्र्याचा पलंग, कुत्र्यासाठी चटई, पायपुसणी, स्नानागृहातील चटई, लेगिंग्स (स्त्रियांचा पोशाख), योग चटई इत्यादी वस्तूंवर श्री गणेशाचे चित्र छापण्यात आले होते. या वस्तूंवर हिंदु देवतांची चित्रे…
पिंपरी (पुणे) येथील एच्ए आस्थापनाच्या पटांगणावर ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कुल जमाअती तंजीमआयोजित सरकारविरोधाच्या निषेध सभेत हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित राहिले.
‘अलीबाबा’ आस्थापनाने या चटईंवर श्री गणेश, श्रीकृष्ण, शिव आणि विष्णु या देवतांची चित्रे रेखाटली होती. भूमीवर बसण्यासाठी वापरण्यात येणार्या या चटईंवर देवतांची चित्रे रेखाटणे अयोग्य…
येथे थोरात चौकात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आयोजित केलेली जाहीर सभा धर्माभिमान्यांच्या विरोधामुळे संयोजकांना…
जळगाव येथील भर बाजारपेठेत असणार्या राजकमल चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात इश्क जुनून या चित्रपटाचे अश्लील होर्डिंग लावण्यात आले होते. हिंदु जनजागृतीच्या समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री.…
पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.