पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थांचा आणि संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे…
‘सनबर्नला पोलिसांनी अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी अधिवक्ता राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केली.
संस्कृतीचे माहेरघर म्हटले जाणार्या पुणे शहरात हा संस्कृतीद्रोही कार्यक्रम घेण्याचा सनबर्न आयोजकांकडून घाट घातला जात आहे. हा फेस्टिव्हल प्रारंभी मोशी येथे घेतला जाणार होता.
रोहन हवाल यांनी कार्यक्रमाला अनुमती प्राप्त होण्यासाठी १० नोव्हेंबरला विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याची माहिती विलास…
सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.
‘सनबर्न’ फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये पुणे येथील मोशी गावात आयोजित केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांनी प्रखर विरोध केल्याने त्या फेस्टिव्हलचे ठिकाण…
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध…
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड येथे होणार्या सनबर्न फेस्टिव्हलला आयोजनासाठी सहकार्य करण्याची पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विनंती केली होती.