ही भूमी साधूसंतांची, शूरवीरांची असून टाळ मृदंगाच्या आवाजात नादमय होण्याच्या भूमीत काही दिवसांत पॉप संगीताच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत तरुणतरुणी थिरकणार आहे. ही या भूमीची, परंपरेची,…
व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे. हा फेस्टिव्हल पुण्यातूनच नव्हे, तर भारतातूनच हद्दपार…
संस्कृतीहीन कार्यक्रमाची तिकिटे न खरेदी करण्याचे आवाहन करणार्या मुंबई महापालिकेचे अभिनंदन ! हा कार्यक्रम रहित होण्यासाठी पालिका प्रशासनासोबत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी…
याचाच अर्थ राज्य सरकारने या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य प्रदान केले होते ! गोवा सरकारची करमणूक करामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाचा किती कर…
सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणार्या गणेशोत्सव मंडळांना ध्वनीक्षेपक, तसेच इतर अन्य अनुमती घेतल्यानंतरच उत्सव साजरा करता येतो. अशा प्रकारच्या अनुमती सनबर्नच्या आयोजनापूर्वी घेतल्या आहेत का ?
महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील…
स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे आणि अन्य कार्यकर्ते यांनी सनबर्नला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात…
हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’