हिंदु आणि भारतविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यूट्यूबने सांगितले…
बांगलादेशातील रॉनी तालुकदार यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी एक फेसबूक पोस्ट केल्यावरून बांगलादेशातील कट्टरतावादी मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यानंतर त्यांना पोस्ट हटवण्यास भाग पाडले.
हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे ‘श्री’ किंवा ‘श्रीमती’ लावू शकत नाहीत, असा फतवा बांगलादेश सरकारने नुकताच काढला. तथापि मुसलमान विद्यार्थी मात्र त्यांच्या नावापुढे ‘महंमद’ लावू शकतात,…
हजहाऊसला आक्षेप घेतल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटीस बजावत वागळे इस्टेट पोलिसांनी अनुमती नाकारली.
इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.
मंदिराच्या मागच्या भिंतीमागे मुसलमान वर्षातून दोन वेळा नमाजपठण करतात. त्या वेळी त्या ठिकाणीही हिंदूंना फिरकू दिले जात नाही, तसेच मंदिरात आरतीला मज्जाव केला जात आहे.
नाशिक येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करतांनाचे चित्र असलेला फलक लावला होता.
२०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरात गंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा आदेश दिला होता. जर बकरी ईदच्या वेळी बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त नदीत…
रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते.