श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…
हिंदूंना कायदा सांगणारे आणि इतर धर्मियांचा फायदा बघणारे प्रशासन भारताचे कि पाकचे ?
बकरी ईदला बरेच दिवस बाकी असतांना महापालिका त्यांच्यासाठी ‘बकरी अॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंना मंडप बांधायलाही अनुमती देत नाही.
गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना नोटिसा पाठवणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करणे, हे नित्याचेच झाले आहे. गणेशोत्सव गेली १२५ वर्षे साजरा होत आहे. उत्सव, मंडळे आणि कार्यकर्ते…
सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.
आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय…
ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर आक्रमण करून कायदा-सुव्यवस्थेला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांपुढे नमणारे आणि हिंदूंना मात्र मिरवणुकीसाठी अनुमती नाकारणारे पोलीस !
बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…