Menu Close

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…

जयपूर (राजस्थान) येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडली !

भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…

राजापूर (रत्नागिरी) : कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत प्रशासनाने ऐनवेळी आंदोलनास अनुमती नाकारली

धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत नाही का ?

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना गोवा प्रवेशबंदी केल्याचे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची गोवा सरकारला नोटीस

श्री. मुतालिक यांचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन म्हणाले की, गोव्यामध्ये श्री. मुतालिक यांच्या इष्टदेवतेचे मंदिर आहे, तरीही त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून केवळ हिंदूंची उत्सव मंडळे लक्ष्य; मशिदींवरील भोंगे मोकाट

हिंदूंच्या उत्सव मंडळांवर कारवाई करण्यास कर्तव्यतत्परता दाखवणारे पोलीस मशिदींच्या बाबतीत कर्तव्यचुकार का होतात ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून टिपू सुलतान (सैतान) याची जयंती साजरी !

बेंगळुरू येथील टाऊन हॉलमध्ये सरकारने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य मंत्री सहभागी झाले होते. याविरोधात भाजपचे कार्यकर्ते टाऊन हॉलच्या बाहेर…

आरोप मागे घेतल्यानंतरही साध्वी प्रज्ञासिंह कारागृहात का ?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरील सगळे आरोप एनआयएने मागे घेतलेले असतांनाही त्यांना कारागृहात कसे काय ठेवले आहे, अशी विचारणा मुंबई उच्च…

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा अप्पर जिल्हादंडाधिकार्‍यांचा आदेश !

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात…

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रथम १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी सहा मासांसाठी गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि यानंतर दर…