संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था आणि निष्क्रीयता झटकायला हवी. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी केली.
महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वत:चा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजारो मतदार आपल्या गावी जात आहेत; मात्र या संधीचा अनुचित लाभ उठवत खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अव्वाच्या-सव्वा…
आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते. यासाठी राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्याला मतदान करावे.
दिवाळीपूर्वी खासगी प्रवासी बसचालकांकडून पुन्हा तिकीट दरांमध्ये वाढ करून प्रवाशांची लूट केली जात आहे. ‘सुटी आणि सण यांच्या काळात प्रवासासाठी अधिक तिकीट दराचा भुर्दंड भरावा…
वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…
सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमधून भ्रष्टाचारी कर्मचार्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे.
मे २०२२ मध्ये पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील काही अधिकार्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
वाहनांना घातक प्रकाशाचे दिवे लावून नागरिकांच्या आयुष्याशी खेळणार्यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर करवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना ऑनलाईन निवेदन दिले आहे.
‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ हे मांसाहारी पदार्थ उघड्यावर सर्रासपणे विकले जात आहेत. अवैधरित्या विक्री होत असूनही, तसेच आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही.