पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय
भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले.