Menu Close

(म्हणे) ‘कामसूत्रा’च्या भूमीत लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्‍लील समजले जाणे अयोग्य !’

या जोडप्याने ‘माय म्यूस’ नावाचे आस्थापन चालू केले असून या माध्यमातून बनवण्यात येणारी लैंगिकतेशी संबंधित उत्पादने विकत घेणार्‍यांना अपमानास्पद वाटणार नाही, किंबहुना या उत्पादनांचा प्रथमच…

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिबवर गेल्याचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा…

कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरे पाडून मशीद बनवण्यात आली, हे ऐतिहासिक सत्य ! – प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद

देहलीतील कुतूबमिनार येथील २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून तेथे सध्या असलेली ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बांधण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद यांनी…

(म्हणे) ‘अंगावर आलात, तर सोडणार नाही !’ – धर्मांध एस्.डी.पी.आय. संघटनेचे अजहर तांबोळी यांची धमकी

आम्ही घटनात्मक मार्गाने उत्तर देऊ; पण अंगावर आलात तर सोडणार नाही, असे चिथावणीखोर आवाहन धर्मांध एस्.डी.पी.आय. (सोशल डेम्रॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) संघटनेचे सचिव अजहर तांबोळी…

नाशिक येथे मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी !

आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे…

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना…

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

माझ्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्रोेत नव्हते. या पुस्तकासाठी मला कुणीही माहिती पुरवलेली नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी…

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती

एटा (उत्तरप्रदेश) येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या…

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे पहिले हनुमान चालिसा पठण !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल या दिवशी कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात…