Menu Close

(म्हणे) ‘२ मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा वाद उकरणे निरर्थक !’ – महंमद हाफीझुर रहेमान, अध्यक्ष, जामा मशीद

आमच्या धर्माची प्रार्थना करतांना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. केवळ २-३ मिनिटांच्या अजानसाठीच ध्वनीक्षेपकाचा उपयोग केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे…

पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !

पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने…

केरळमध्ये स्वतःचा कोणताच धर्म नसल्याचे लिहून दिल्यामुळे जन्मतः मुसलमान नृत्यांगनेला मंदिरात भरतनाट्यम् नृत्य सादर करण्यास नकार !

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेल्या इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम् मंदिरात भरतनाट्यम् नृत्यांगना मानसिया व्ही.पी. यांना मंदिरातील एका कार्यक्रमात त्या हिंदू नसल्याचे कारण देत वगळण्यात आले. मानसिया यांनी…

राज्य सरकार कोणत्याही धार्मिक समुदायाला अल्पसंख्यांक घोषित करू शकते !

कोणतेही राज्य सरकार स्वतःच्या राज्यातील हिंदूंसह कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला ‘अल्पसंख्यांक’ घोषित करू शकते, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणार्‍या खात्यांवर ट्विटरकडून कारवाई का केली जात नाही ? – देहली उच्च न्यायालयाचा संतप्त प्रश्न

‘जर अन्य धर्मियांच्या भावनांसंदर्भात कुणी आक्षेपार्ह ट्वीट्स केले असते, तर तुम्ही अधिक गंभीर राहिला असता’, असेही न्यायालयाने ट्विटरला सुनावले. उच्च न्यायालयाने ट्विटरवरील खाती कायमस्वरूपी बंद…

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ (ठाणे) येथील प्राचीन शिवमंदिराची पडझड !

अंबरनाथ येथे ९६२ वर्षे जुने असे प्राचीन शिवमंदिर आहे. शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे; मात्र या मंदिराची पडझड होत आहे. त्यामुळे…

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !

तहसीलदाराने भगवान शंकराच्या नावाने न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावल्याने भाविकांनी मंदिरातील शिवलिंगच न्यायालयात आणले !

न्यायालयात उपस्थित न झाल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची चेतावणी देण्यात आल्यामुळे भाविकांनी ही कृती केल्याचे भाविकांनी म्हटले आहे. न्यायालयात शिवलिंग आणले असता तेथे स्वतः…

(म्हणे) ‘पगडी आणि टिळा यांना अनुमती आहे, तर हिजाबला काय अडचण आहे ?’ – माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय.कुरेशी

हिजाब कुराणाचा भाग नाही; मात्र सोज्वळ दिसणारे कपडे घालावेत, असे त्यात म्हटले आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांना पगडी आणि अन्यांना टिळा लावण्याची अनुमती दिली जाते, तर…

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या.