Menu Close

(म्हणे) ‘पगडी आणि टिळा यांना अनुमती आहे, तर हिजाबला काय अडचण आहे ?’ – माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय.कुरेशी

हिजाब कुराणाचा भाग नाही; मात्र सोज्वळ दिसणारे कपडे घालावेत, असे त्यात म्हटले आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांना पगडी आणि अन्यांना टिळा लावण्याची अनुमती दिली जाते, तर…

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या.

(म्हणे) ‘चित्रपट सत्य नव्हे, तर असत्य घटनांवर आधारित !’ – अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट…

कायद्यानुसार राज्यातील मंदिरांच्या परिसरातील भूमी अन्य धर्मियांना दिली जाऊ शकत नाही !

 राज्यातील ‘कर्नाटक धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्ती अधिनियम २०२२’च्या नियम १२ नुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळाजवळ असलेली भूमी अहिंदूंना दिली जाऊ शकत नाही. हा नियम तत्कालीन…

सर्व मंदिरांच्या परिसरात मुसलमानांना दुकाने लावण्यास अनुमती देण्यात येऊ नये ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

जोपर्यंत गोहत्या करणे, गोमांस खाणे ही मुसलमान धर्मियांची मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत त्यांच्यासमवेत कोणत्याही प्रकारचा व्यापार, व्यवहार करण्यात येऊ नये. अशी माहिती श्री. प्रमोद मुतालिक…

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

 ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता  ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची…

अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत भारतीय वंशाच्या हिंदु तरुणाला कपाळावर टिळा लावण्याची अनुमती

 अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

या कायद्यानुसार आता बळजोरी, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करणे गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यानुसार आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत कारागृहाची, तसेच १ लाख…

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून घरी परतणार्‍या ३ हिंदु तरुणांवर धर्मांधांकडून आक्रमण : प्रकृती चिंताजनक

कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित चित्रपट पाहून घरी जाणार्‍या ३ हिंदु तरुणांवर…