Menu Close

उप्पिनंगाडी (कर्नाटक) येथे २३१ धर्मांध विद्यार्थिनींचा हिजाब न घालता परीक्षा देण्यास नकार

कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. असे असतांनाही…

अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी केवळ मुसलमानच का ?

सर्वोच्च न्यायालयात याचिका : या याचिकेत म्हटले आहे की, वर्ष १९८६ पासून अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी मुसलमान व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ख्रिस्ती, शीख, पारसी,…

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

 काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी…

(म्हणे) ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्यास सिद्ध आहे; मात्र पंतप्रधान मोदी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्‍वासन द्यावे !’

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट करून काही निर्माते या चित्रपटाच्या निर्मित्तीसाठी सिद्ध…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे…

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

 काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर जगभरात उमटत आहे. अमेरिकेच्या र्‍होड…

हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी…

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची…

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात…

‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

याविषयी अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर या भेटीची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांची भेट सुखद होती. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’साठी काढलेले उत्साहवर्धक…