Menu Close

उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आता वेशभूषेचा नियम

धर्मांध महिलांकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिजाबच्या अनिवार्यतेविषयी मूग गिळून गप्प बसणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आता श्री महाकालेश्वर मंदिराच्या वेशभूषेच्या नियमावरून मात्र कंठ फुटेल !

विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पोस्ट केला पाकिस्तानी ध्वज !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने  हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पाकिस्तानी ध्वज पोस्ट केला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर गुन्हा नोंद करून तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची…

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

 राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही…

महाराष्ट्रातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ संस्थेत मार्गदर्शन करणार्‍या प्राध्यापकाकडून ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण !

आय.ए.एस्.च्या पूर्वसिद्धतेसाठी मार्गदर्शन करणार्‍या पुण्यातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ (आय.क्यू.आर्.ए. आय.ए.एस्.) या प्रशिक्षण संस्थेत शिकवणारे अवध प्रताप ओझा हे कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करतांनाचा…

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

अग्निहोत्री यांच्या या प्रयत्नांविषयी अथवा चित्रपटाविषयी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांकडून म्हणावी तशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

कथावाचक मोरारी बापू अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी विदेशातून मिळालेल्या धनाचा वापर युक्रेनमधील युद्धग्रस्तांसाठी करणार !

९ कोटी रुपये विदेशातून मिळाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ही रक्कम भारतात हस्तांतरित झालेली नाही. याच ९ कोटी रुपयांमधून मोरारी बापू यांनी १ कोटी २५ लाख…

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे कपिल शर्मा यांचा नकार !

विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’चे (प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात येणारा कार्यक्रम)…

सूरत (गुजरात) येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले श्री गणेशाचे चित्र हिंदु संघटनांनी पुसले !

‘कपोदरा क्रॉसिंग’ जवळ एका सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर श्री गणेशाचे चित्र रेखाटण्यात आले होते. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून त्याच्यावर पांढरा रंग लावून ते पुसून टाकले.…

विद्यार्थ्यांना ‘हिंदुइज्म : धर्म या कलंक ?’ हे पुस्तक वाटणार्‍या निर्मला कामड या शिक्षिकेला अटक !

कामड यांच्यावर कलम २९५ (एखाद्या धर्माचा अवमान करणे) आणि भा.दं.वि. ५०५ (धर्म किंवा समाज यांच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसारित करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू…