विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी…
भारतात एका राज्यात ‘हिजाब’वर बंदीचा निर्णय आल्यावर मुसलमान अस्थिरता माजवत आहेत. हिजाबचे निमित्त करून हिंदुत्वाला बदनाम करत आहे.
नावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा…
गांधीनगर जिल्ह्यातील डॉ. धर्मेंद्र विष्णुभाई प्रजापति यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेद्वारे ‘न्यायालयाने राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी आदेश द्यावा’, अशी मागणी…
बनारस हिंदु विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. अमरेश कुमार यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेतील भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या यांच्या चित्रांवर स्वतःचा अन् स्वतःच्या पत्नीचा चेहरा लावला. या…
‘मंदिरातील घंटा, डमरू, ध्वनीक्षेपक यांचा उपयोग निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक नसावा’, असेही यात म्हटले आहे. शहरातील दोड्ड गणपति देवस्थान, मिंटो अंजनेय मंदिर, कारंजी अंजनेय स्वामी, दोड्ड…
गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘अन्य राज्यातील हिजाबचे सूत्र आपल्या राज्यात नको’, असे सांगितले असतांनाही हे मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे गृहमंत्रालय या मोर्चेकर्यांवर काय कारवाई…
३ आठवड्यांपासून तिच्यावर उपचार चालू होते. या उपचारांमुळे तिचा दृष्टीदोष जाऊन आता तिला व्यवस्थित दिसू लागले आहे. यानंतर ओडिंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…
पुण्यातील राष्ट्रीय संस्था असलेल्या ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी कर्नाटक येथील उडुपीमधील मुसलमान समुदायातील त्या मुलींना हिजाबप्रकरणी पाठिंबा दर्शवला आहे.