Menu Close

हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे…

हिजाब आणि भगवे उपरणे घालून पोचलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला !

अनेक महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी पोचल्या होत्या. त्याच वेळी हिंदु विद्यार्थीही उपरणे आणि विद्यार्थिनी भगव्या ओढण्या परिधान करून महाविद्यालयात पोचल्या होत्या;…

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी – ज्यांच्या कंठातून माता सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता, त्या लतादीदी ब्रह्मलोकाच्या प्रवासाला निघाल्या आहेत.

फ्रान्स सरकारकडून कट्टरतावादी मुसलमानांना सरकारी धोरणानुसार वागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ विभागाची स्थापना

फ्रान्स सरकारकडून ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ या नावाने एका विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम, विचारवंत, उद्योगपती, सामान्य नागरिक आणि महिला यांचा समावेश…

(म्हणे) ‘देव माझ्या अंतर्वस्त्राचे माप घेत आहे !’

हिंदू संघटित नसल्यामुळेच वारंवार कुणीही देवतांचा अवमान करतो ! हिंदूंनी संघटित होऊन याचा तीव्र आणि वैध मार्गाने निषेध करायला हवा आणि संबंधित अभिनेत्रीला क्षमा मागण्यास…

श्रीक्षेत्र मलंगगडानंतर त्याच्या बाजूचे पहाडेश्वर आणि कार्तिक गणेश पर्वत (जिल्हा ठाणे) बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

पर्वतावर ९ आणि गडाखाली २ थडगी उभारून या ठिकाणी धर्मांधांनी धार्मिक स्थळ निर्माण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वतावरील पुरातन शिवपिंडी आणि नंदी फेकून देऊन त्या…

श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करून हिंदूंचे पवित्रक्षेत्र बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे होणारे हिरवेकरण वेळीच सावध होऊन न रोखल्यास उद्या वक्फ मंडळ तुमच्या ऐतिहासिक ठेव्यांवरही हक्क सांगेल !

लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने मुंबई, नागपूर, लातूर, पुणे अशा विविध ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. येथील ‘पी.व्ही.आर्.’ आणि ‘यशोदा…

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !