Menu Close

तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू झाले आहेत अल्पसंख्यांक ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य…

पुरातत्व विभागाचे हिंदुकरण आवश्यक !

रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि मानगड येथे अनधिकृत थडगे, तर हिराकोट येथे अवैध दर्गा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुलाबा दुर्गावरही अनधिकृत थडगे बांधल्याचे निष्पन्न झाले. या…

पाकमध्ये बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांत ७० टक्के प्रमाण हे हिंदु अथवा ख्रिस्ती मुलींचे !

शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद !

हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून सर्वत्र होणारा विरोध आणि समाजातील मुसलमान प्रतिष्ठितांचा हिंदु मुलींशी निकाह मात्र बिनविरोध !

नाशिक येथील एक श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक असिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’, हे कालांतराने कळेल;…

शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांकडून भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई; मात्र एकही रुपयाही भरला नाही कर !

शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांनी भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई करून एक रुपयाही कर भरला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.…

हिंसक, अश्लील दृश्यांचा भडीमार करून अल्पवयीन मराठी मुलांना निदर्यी हत्यारे आणि वासनांध दाखवण्याचा प्रयत्न !

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोणच्या, कोण नाय कौच्या’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित ! सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार…

जातीय तेढ निर्माण करणार्‍या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी !- अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दंगल निर्माण व्हावी, यासाठी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विरुद्ध काल्पनिक कथांचा समावेश करण्यात…

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास कारवाई ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, कोल्हापूर

अन्न व्यावसायिक विविध खाद्यपदार्थ सिद्ध करून ते ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पृष्ठांमधून देतांना आढळल्यास त्यांच्यावर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत’ कारवाई करण्यात येणार…

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माविषयी धडा कसा असू शकतो ? विशिष्ट…

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केले जाईल ! – के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्‍चितपणे या किल्ल्याचे संवर्धन केले जाईल.