Menu Close

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी…

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महमंद’कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाची रेकी !

केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून महाराष्ट्राच्या पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रेकीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी ‘युएपीए’ कायद्याच्या…

रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी हटवून भगवे झेंडे लावले !

पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !

रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा !

सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा !

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यांनीही मंदिरे सरकारीकरण मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समिती आणि अनेक समविचारी संघटनांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कर्नाटक राज्याप्रमाणेच देशातील अन्य राज्यांनीही राज्य सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व मंदिरे ही…

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार !

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून…

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली !

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली आहेत. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे.

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

 विधानसभेच्या सभागृहात २३ डिसेंबर या दिवशी काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशा मागणीचे राष्ट्रपतींना…

हिंदु मंदिरात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगणा

‘हलाल’वर बंदी घाला, हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणूकांना स्वातंत्र्य द्या, यांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले पाहिजेत; मात्र हिंदूंची मंदिरे अन्य धर्मीयांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हिंदूंवर लादला जात…