Menu Close

गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदूंकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला पुन्हा विरोध

हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते…

मंदिरांवरील ‘जिझिया कर’ !

मंदिरांच्या रक्षणासाठी ‘मंदिरे राष्ट्राची आधारशीला असतात’ हे सार्थ ठरवणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे !

उत्तराखंड सरकारकडून अखेर चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण रहित !

 उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील चारधाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) आणि ५१ मंदिरे यांचे सरकारीकरण रहित करण्याची घोषणा केली. सरकारीकरण करून निर्माण करण्यात…

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन…

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना दिले जाणार ‘हलाल मांस!’

भारत आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या आहाराविषयी सूची बनवली आहे.

‘लोकमान्य’रूपी ठेवा !

महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने…

भारतातील हस्त कारागिरांच्या कलेला नष्ट करण्यासाठी कारागिरांचे अंगठे कापून षड्यंत्रकारी इंग्रजांनी दाखवलेले भयानक क्रौर्य !

देशातील विणकर हाताने जे कापड विणत, तसे इंग्लंडमधील गिरण्या विणू शकत नव्हत्या. त्यांनी आपल्या गिरण्या चालवण्यासाठी भारतीय श्रमिकांचे अंगठे कापले !

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांसाठी (वेटरसाठी) असलेला साधूंचा वेश पालटणार ! – आय.आर्.सी.टी.सी.

भारतीय रेल्वेने नुकत्याच चालू केलेल्या ‘रामायण एक्सप्रेस’ या रेल्वेगाडीतील वाढप्यांना (वेटरना) साधूसारखा गणवेश दिला आहे. यावर आक्षेप घेत सनातनचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक डॉ.…

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !

विधानभवन येथे प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.