बाबासाहेबांच्या जीवनातून खर्या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात…
‘भारताच्या कायदेमंडळांनी श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच रामायण, महाभारत यांसारखे पवित्र ग्रंथ, भारतीय संस्कृतीचे मुख्य स्रोत आणि राष्ट्रीय वारसा किंवा राष्ट्रीय चिन्हे म्हणता येईल’, असे घोषित करावे.…
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना कमांडोच नियंत्रणात आणू शकतात. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !
‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी,…
‘कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये सहस्रो मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. महाराष्ट्रात तुलनेने स्थिती चांगली असली, तरी ‘जी मंदिरे सरकारने नियंत्रणात घेतली आहेत, त्यांच्यात गलथानपणाची स्पर्धा लावली, तर प्रत्येक…
भारत आणि भारतीयत्व, माता आणि मातृत्व यांत जसा भेद नाही, तसेच हिंदू आणि हिंदुत्व यांत भेद करताच येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद…
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. अन्न कोणत्या दर्जाचे उपलब्ध होते, यावर व्यक्तीचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे केवळ अन्न मिळणे, एवढीच नाही,…
देशहितासाठी मोलाचे योगदान देणार्यांना ८ नोव्हेंबरला ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘प्रसिद्धीलोलुपता’रूपी स्वार्थासाठी आज अनेक जण धडपडत असतांना पहायला मिळतात, किंबहुना स्वत:चे वर्चस्व अथवा महत्त्व…
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्या आगीचे सूत्र ऐरणीवर आले