Menu Close

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

कर्नाटकातील शिवमोग्गा येथील शांतीनगर भागात रात्री मुसलमानांनी ईद निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी अज्ञातांनी केलेल्या दगफेकीनंतर येथे हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलिसांना लाठीमार…

श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि…

काश्मिरी हिंदूंविषयी सरकारची उदासीनता ! – डॉ. अजय श्रुंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते.

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे…

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

केरळ राज्यातील ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एस्.सी.ई.आर्.टी.) तिच्या ११ वी आणि १२ वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकांमध्ये पालट करणार आहे. यात…

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

पाकिस्‍तानमधून भारतात आलेल्‍या शरणार्थी हिंदूंची राजस्‍थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्‍हणणे आहे की, ही भूमी त्‍यांनी विकत…

पाकिस्तानचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ईदच्या शुभेच्छा देतांना म्हटले ‘जय श्रीराम’ !

पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी २२ एप्रिल या दिवशी मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा देणारे एक चित्र प्रसारित केले होते. या चित्राच्या छायाओळीत ‘जय श्रीराम’…

मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

मध्यप्रदेश सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी भूमी मंदिरांच्या नावावर आहे, तेवढ्या भूमीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या भूमीचा लिलाव केवळ…

(म्हणे) ‘रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत”-जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान !

औरंगाबादला दंगल झाली. रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत कि काय ?, असे वाटते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले…

हिंदु मठ-मंदिरांवरील सरकारी नियंत्रण कधी संपेल

वर्ष १९८६ ते २०१७ या कालावधीत केवळ तमिळनाडूमधील मंदिरांची ४७ सहस्र एकर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील २५ सहस्र एकर भूमी बेपत्ता झाली आहे.