Menu Close

वीजटंचाईचे संकट ?

मागील आठवड्यात भारतात कोळशाच्या अनुपलब्धतेमुळे वीजटंचाईचे संकट येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. चीनमधील शहरे अंधारात गेल्याची वृत्ते वाचता वाचता ‘भारतातही तशीच…

चिनी उद्दामपणा कायम !

‘कोणत्याही देशाला त्याचा शेजारी पालटता येत नाही’, असे म्हटले जाते. असे असले, तरी कुरापती करणार्‍या शेजार्‍याला त्याला समजेल अशा भाषेत नक्कीच समजावता येऊ शकते. त्यासाठी…

अभिव्यक्तीहून धार्मिकता महत्त्वाची !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले.

अफगाणिस्तानची दयनीय स्थिती आणि पाकिस्तान, चीन अन् भारत यांची भूमिका !

‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण…

धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरची राजधानी असणार्‍या श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली.…

सङ्घे शक्ति : ।

नवरात्र, दिवाळी यांसारख्या हिंदूंच्या सणांना लक्ष्य करून धर्मांध दंगली घडवतात, हे अनेकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील कवर्धा येथे धर्मांधांनी हिंदूंच्या कुरापती काढून…

काँग्रेसचा शेतकरीविरोधी तोंडवळा !

जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील…

शेतकरी आंदोलनातील देशविरोधी शक्ती !

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या रात्री उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा हे कार्यक्रमासाठी जात असता शेतकर्‍यांनी त्यांच्या गाड्यांवर आक्रमण…

अमली पदार्थांची नशा !

भारतातील अमली पदार्थांची तस्करी, खरेदी, विक्री, सेवन यांवर कायमस्वरूपी चाप बसण्यासाठी काही प्रयत्न सरकार, अन्वेषण यंत्रणा, प्रसारमाध्यमे यांच्याकडून होईल, असे वाटत नाही. कारण यापूर्वीही विशेष…

चीनची आर्थिक दादागिरी !

जगातील शक्तीशाली ‘जी ७’ देशांनी एकत्र येऊन आर्थिक गट स्थापन करून चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही चीनच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करून चीनचे…