वर्ष १९८६ ते २०१७ या कालावधीत केवळ तमिळनाडूमधील मंदिरांची ४७ सहस्र एकर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील २५ सहस्र एकर भूमी बेपत्ता झाली आहे.
‘एअरटेल डिश’ टीव्ही चालू होतांना ‘टीव्ही’च्या ‘स्क्रीन’वर मशिदीचे चित्र दिसत होते. तसेच ‘किजिये अल्लाह की इबादत’, असे लिखाण आणि ७८६ क्रमांक जो इस्लाममध्ये शुभ मानला…
‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील…
आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य…
‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृतवाहिनीच्या सूत्रसंचालिका कनिका अरोरा यांनी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन मागणीनुसार खाद्यपदार्थ घरपोच करणार्या आस्थापनाच्या आणि ‘नझीर फूडस’ या दुकानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात…
‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा…
ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वाघनखांच्या बाजूला असलेल्या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.
लवकरच मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समवेत घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन चालू करण्यात येईल.
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ या यू ट्यूब वाहिनी वर बंदी !
गोशामहल मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ हे यू ट्यूब चॅनल बंद करण्यात आले आहे. टी. राजा सिंह यांना…