Menu Close

‘स्टंटबाज’ तृप्ती देसाई

भल्या भल्या राजकारण्यांना लाजवेल, अशी ‘स्टंटबाजी’ करण्यात तृप्ती देसाई यांचा हात कुणी धरू शकणार नाही. मंदिर आणि महिला यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा म्हणून काही विषय…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये आयुर्वेदानुसार होणार ‘गर्भसंस्कार’ चिकित्सा !

पुरो(अधो)गामी, तथाकथित सेक्युलरवादी, साम्यवादी यांनी बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या या चिकित्सापद्धतीला ‘वैद्यकीय उपचारांचे भगवेकरण’ म्हणून हिणवल्यास कुणाला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही !

जालौन : पक्षातील महिला सचिवाची छेड काढणार्‍या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला तरुणींनी भर रस्त्यात चोपले !

एका महिलेची छेड पक्षाचा पदाधिकारी काढतो आणि त्याची तक्रार होऊनही कारवाई होत नसेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का…

‘हिंदु धर्मग्रंथांचा अवमान करणार्‍या ‘केबीसी’ आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी !’

आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !

सामाजिक माध्यमांवरील हिंदु विद्यार्थ्याचे खाते हॅक करून त्याद्वारे इस्लामविरोधी पोस्ट करून त्यांना अडकवण्याचे षड्यंत्र !

हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना इस्लामविरोधी ठरवून त्यांना मृत्यूदंडासाठी प्रयत्न करणारे हा नवीन प्रकारचा ‘सायबर जिहाद’च होय ! भारत सरकारने यात लक्ष घालावे !

मुंगेर (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हिंसाचार : १ जण ठार, अनेक घायाळ

नेहमी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्याच वेळी हिंसाचार कसा होतो ? अन्य धर्मियांच्या, विशेषतः मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा हिंसाचार झाल्याचे कधी ऐकिवात का येत नाही ?

चित्रपटात क्रांतीकारक कोमाराम भीम यांना इस्लामी गोल टोपी घातल्याचे दाखवल्याने राष्ट्रप्रेमींचा विरोध

निजाम आणि इंग्रज यांच्याशी लढणारे वनवासी योद्धे कोमाराम भीम यांच्यावर आगामी चित्रपट ‘RRR’ !

(म्हणे) ‘कर्मचारी, अधिकारी आदींच्या सुरक्षेसाठी विज्ञापन मागे घेत आहोत !’ : तनिष्क ज्वेलरी

हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या…

‘रोशनी’खाली अंधार !

जम्मू आणि काश्मीर येथील बहुचर्चित २५ सहस्र कोटी रुपयांच्या रोशनी घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे (‘सीबीआय’द्वारे) चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिले आहेत.