Menu Close

गरीबी आणि अत्‍याचार यांनी त्रस्‍त होऊन पाकमधील हिंदू स्‍वीकारत आहेत इस्‍लाम

भारतात अल्‍पसंख्‍यांवरील कथित अत्‍याचारांच्‍या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या नरकयातनांविषयी चकार शब्‍दही काढत नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा दुटप्‍पी संघटनांना…

माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचा नकार

सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळमधील ननवरील बलात्‍कारच्‍या प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास नकार देत तशी मागणी करणारा त्‍याचा अर्ज फेटाळून लावला.

विशिष्ट धर्मियांच्या दहशतीमुळे हे घर विकणे आहे : देहलीतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर लावले फलक

हिंदूबहुल भागांत धर्मांधांना घर नाकारल्यावर आकांततांडव करणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी, डावे, कलावंत, खेळाडू, तथाकथित विचारवंत आणि प्रसारमाध्यमे हिंदूंच्या या स्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे…

भारताची राफेल विमाने मुक्कामी असलेल्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणने डागली क्षेपणास्त्रे

फ्रान्सहून भारतात येणारी राफेल ही ५ लढाऊ विमाने रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणणे ३ क्षेपणास्त्र डागली.

(म्हणे) ‘नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी पाकप्रमाणे बनावे !’ – चीन

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चीनसमवेत यावे, असे आवाहन चीनने केले आहे. याशिवाय नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी पाकसारखे बनावे, असेही आवाहन…

‘एस् ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वितरण रोखले

रशियाने चीनला देण्यात येणार्‍या ‘एस् ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वितरण करणे रोखले आहे, असे वृत्त रशियाची वृत्तसंस्था ‘यूएवायर’ने दिले आहे; मात्र याचे वितरण नंतर कधी…

विठ्ठल भक्तीमुळे कोल्हापूर शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षात सकारात्मक पालट

यावरून परमेश्‍वराच्या भक्तीचे सामर्थ्य लक्षात येते. संकटकाळात अनेक श्रद्धाळू भाविक परमेश्‍वराच्या दर्शनाची वाट पहात आहे. शासनाने आता मंदिरे उघडण्यास अनुमती दिली पाहिजे ! ‘देवाच्या कृपेने…

(म्हणे) ‘बकरी ईद कशी साजरी करायची, हे गृह विभागाने ठरवू नये !’ : खासदार इम्तियाज जलील

बकरी ईद कशी साजरी करायची हे आम्ही ठरवू. ते गृह विभागाने ठरवू नये. रमझान ईद आम्ही घरात साजरी केली. शासनाच्या सर्व सूचना आणि नियम यांचे…

बंगालमधील ‘प्रज्ञा’ नावाची युवती बनली बांगलादेशी जिहादी आतंकवादी आएशा !

ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली…