Menu Close

धर्मांधाच्या चिथावणीमुळे ‘कपूर प्रजापती’ बनला ‘कासिफ’ : स्वतःच्या अल्पवयीन मुलींचा करणार होता निकाह

हिंदुत्वनिष्ठांकडून अल्पवयीन मुलींची सुटका : हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते ! धर्मांतर होण्यापासून अल्पवयीन हिंदु मुलींचे रक्षण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन.…

तुळजापूर येथे कोरोना विषाणूच्या निवारणार्थ रहात्या घरी होमहवन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

ईदच्या काळात मुंबईतील भेंडीबाजार आणि अनेक वस्त्यांमध्ये मुसलमान मोठ्या संख्येत खरेदी करण्यासाठी अन् नमाज पढण्यासाठी एकत्र आले होते. याप्रकरणी किती जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले…

टिक टॉकवरील बंदीमुळे ‘बाईट डान्स’ कंपनीला ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल ! – ग्लोबल टाइम्स

भारताने टिक टॉक या चिनी ‘अ‍ॅप’वर घातलेल्या बंदीमुळे या ‘अ‍ॅप’ची मालकी असलेल्या ‘बाईट डान्स’ कंपनीला ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल.

आवाज कुणाचा… ?

मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्‍या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज…

लडाखमधील घुसखोरी ही चीनची ‘फाईव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ आहे : तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष

तिबेटमधील नेत्यांची भारताला गेल्या ६० वर्षांपासून चेतावणी ! भारताला असलेला धोका तिबेटला कळला, तो तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसींना कळला नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही…

दक्षिण आफ्रिकेत ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडून हिंदूविरोधी गरळओक

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! कुठे हे ‘विश्‍वचि माझे घर’अशी शिकवण देणारे हिंदु धर्मातील महान संत, तर कुठे अन्य धर्माविषयी द्वेषभावना पसरवणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक !

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देशभरात ‘गोहत्या बंदी’साठी कठोर कायदा करावा – हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशमधील ‘योगी सरकार’ने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यानुसार गोहत्या करणार्‍याला 10 वर्षे शिक्षा आणि 5 लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल.

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधातील #BoycottHalalProducts हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय स्थानी !

ट्वीट्समध्ये धर्मप्रेमींनी म्हटले आहे की, हलाल उत्पादने विकून शरीयानुसार पालन करण्यास सांगितले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर म्हणून हलाल अर्थव्यवस्था बनवण्याचे षड्यंत्र आहे.

सामाजिक भान तर हवेच !

धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्ये यांचा बळी देणे उचित नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर आधीच ताण आहे; मात्र . . .…

चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन उत्तरदायी आहे, हे जग मान्य करते. इतर वेळी जगाच्या कल्याणाचा ठेका घेण्याच्या थाटात वावरणार्‍या अमेरिकेने हे सांगण्यासह चीनच्या विरोधात पावले उचलावीत !