Menu Close

सामाजिक भान तर हवेच !

धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्ये यांचा बळी देणे उचित नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर आधीच ताण आहे; मात्र . . .…

चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन उत्तरदायी आहे, हे जग मान्य करते. इतर वेळी जगाच्या कल्याणाचा ठेका घेण्याच्या थाटात वावरणार्‍या अमेरिकेने हे सांगण्यासह चीनच्या विरोधात पावले उचलावीत !

मालेगाव येथे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसह जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड

येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला…

दळणवळण बंदीच्या काळात गोवंडी येथे भाज्यांच्या गाड्यांतून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक : धर्मांधाला अटक

दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सेलू (परभणी) येथे सामूहिक नमाजपठण करणार्‍यांवर गुन्हा नोंद

दळणवळण बंदी लागू असतांना १७ एप्रिल या दिवशी सेलू येथील फुलेनगर भागातील खाजाखान पठाण यांच्या घरात सामूहिक नमाजपठण केल्याच्या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात…

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाविषयी माहिती लपवल्याचे उघड

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतर तो विषाणू ७ दिवस चीनमध्ये पसरू दिला. त्याविषयी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, अशी माहिती चिनी…

देहलीतील रुग्णालयात महिला डॉक्टरवर अश्‍लील शेरेबाजी करून डॉक्टरांना धमकावले

जर तबलिगी सातत्याने डॉक्टरांवर आक्रमण करणार असतील आणि त्यांच्यावर अश्‍लील शेरेबाजी करणार असतील, तर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे नाकारल्यास त्यांना चालणार आहे का ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्यावर आक्रमण

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील नवापुरामधील मशिदीजवळील भागात कोरोना संशयितांची पडताळणी करण्यासाठी गेलेले वैद्यकीय पथक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

होळी-रंगपंचमी यांनिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम

‘कचर्‍याची होळी करा, पुरणाची पोळी दान करा’ असे अधार्मिक, तसेच धर्मश्रद्धांचे भंजन करणारे उपक्रम काही नास्तिकतावादी संघटनांकडून राबवण्यात येतात. अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी…

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.…