जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अटक केल्याच्या प्रकरणात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.
डेहराडून (उत्तराखंड) येथील विनोदी कलाकार यश राठी यांनी भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याविषयी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्व हिंदु परिषदेने…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बनावट ‘लेटरहेड’ सिद्ध करून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन करणारे बनावट पत्र सामाजिक माध्यमांवरून…
हे नृत्य अश्लील आणि बीभत्स असल्यानेही याला विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतून माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् आणि तमिळनाडूतील समीक्षक प्रशांत रंगास्वामी यांनी ट्वीट करून या…
एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…
भाग्यनगर तेलंगाणा येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी ६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करण्यात…
एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी…