उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते.
भाजपचे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती शाखेचे चेन्नई जिल्हाध्यक्ष बालचंद्रन् यांची २४ मे या दिवशी येथील चिंताद्रिपेट भागात ३ अज्ञातांनी चाकूचे वार करून हत्या केली.
तथापि मुसलमानांच्या बाजूने ‘पूजास्थळ कायदा-१९९१’ या कायद्याचा अपलाभ उठवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही. सार्वजनिक…
कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी
मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या…
औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. शिवमंदिराच्या विद्ध्वंसानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधल्याचे पुरावे मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात हिंदूंनी ज्ञानवापी मशीद कह्यात…
काश्मीर खोर्यात आतंकवादासाठी निधी पुरवल्याप्रकरणी न्यायालयाने मलिकच्या अर्थिक स्थितीचा आढावा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे या दिवशी होणार आहे.
‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या सूचनेनुसार धार्मिक स्थळांच्या प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष कालवून मोठी जीवितहानी करण्याचा कट ३ वर्षांपूर्वी काही संशयित तरुणांनी रचला होता;…
हिंदू कधीही दुसर्याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी…
मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, आमची एक बाबरी गमावली आहे. दुसरी मशीद कदापि गमावणार नाही. तुमच्या निष्क्रीयतेमुळे न्यायाची हत्या करून आमची मशीद ओरबडून घेण्यात…