त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानाला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे पत्र लिहिले आहे.
‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…
भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन ! येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात.…
गाभार्यात घुसण्याची भाषा करणार्या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे…
श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात येणार्या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले,…
नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली…