हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने समाजामध्ये अपसमज पसरवले जात आहेत. ते दूर व्हावे त्या दृष्टीने समितीला ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही…
पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.
‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्राला बळी न पडण्यासाठी प्रत्येक युवतीने शौर्याची उपासना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली.
इंदूर (तेलंगण) येथे स्थानिक केबलवाहिनी ‘के ६’ वर नुकतेच महाशिवरात्रीविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी सहभाग घेतला.…
मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातही हिंदुत्वनिष्ठ निर्दोष असतांना त्यांना अडकवण्यात आले होते. त्यामुळे श्री. राऊत यांची अटक म्हणजे मालेगावची पुनरावृत्तीच वाटते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य…
काही दिवसांपूर्वी मूळचा यवतमाळमधील आणि अमेरिकेत स्थायिक झालेला ऋषिकेश साठवणे आणि व्हिएतनाम या देशातील एक तरुण यांनी समलैंगिक विवाह केला. यात हिंदूंच्या विवाहात असणारे सर्व…
कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच…