Menu Close

विश्‍व हिंदु परिषदेने ख्रिस्ती महिलेची केलेली ‘घरवापसी’ योग्य : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे

हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

अखंड भारत सहज मिळणारे नाही, त्यासाठी शौर्याची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

प्रयाग येथे बकरी ईदच्या दिवशी होणार्‍या जनावरांच्या हत्येच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

बकरी ईदच्या दिवशी कापल्या जाणार्‍या जनावरांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २२ ऑगस्ट या दिवशी सिव्हिल लाईन येथे लाक्षणिक उपोषण करून विरोध केला

दादर, भाईंदर आणि सानपाडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा ! : आंदोलनात राष्ट्रप्रेमींची मागणी

आग्रा (उत्तरप्रदेश) : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणाचा विरोध

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराचे सरकारीकरण आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारकडून हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देणे याला विरोध करण्यासाठी आग्रा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामध्ये हिंदु सणाचा उल्लेख असल्याने विहिंपने याला विरोध केला आहे.

पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्या ! – हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्यावे, तसेच कर्नाटक सरकारने ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून दिलेली मान्यता रहित करावी, या मागणीचे निवेदन बेळगावच्या…

देश हिंदु राष्ट्र का नाही ?, या विचाराने हिंदू अस्वस्थ आहेत : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कोणताही देश स्वत:ला सेक्यूलर किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवत नाही. अशा स्थितीत भारतात बहुसंख्य हिंदू असतांनाही आपला देश हिंदु राष्ट्र का नाही ?, या विचाराने येथील हिंदू…