Menu Close

सातारा येथून धारातीर्थ यात्रेसाठी रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा !

सातारा येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा…

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

माझे ‘एन्काउंटर’ करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा खळबळजनक आरोप

माझे ‘एन्काउंटर’ (ठार मारणे) करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू…

सातारा जिल्ह्यात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनास निवेदन !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

देव न मानणार्‍या डॉ. पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्या हेतूचा तपास करावा ! – बजरंग दल आणि भक्त यांची मागणी

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला.

विश्‍व हिंदु परिषद हिंदु संस्कृतीचे जतन करील ! – रवींद्र तांबोळकर, विश्‍व हिंदु परिषद, सिंधुदुर्ग

शेकडो वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा आज र्‍हास होत चालला आहे. कुंकू हे सौभाग्याचे लेणे असून, ते लावणेही बंद होत आहे. असे अनेक दुष्परिणाम हिंदु संस्कृतीवर होत…

हिंदुत्वनिष्ठांच्या एकजुटीमुळे गंजिमठ (कर्नाटक) येथे गोमांस विक्रीच्या दुकानाला दिलेली अनुमती ग्रामपंचायतीकडून रहित

गंजिमठ ग्रामपंचायतीने सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले. 

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.

नवी मुंबई येथील ओरिसा भवनात ॐ असलेल्या लाद्या न काढल्यास तीव्र आंदोलन करणार

नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे.

जयपूर येथे ‘एच्.एस्.एस्.एफ्.’ संस्थेच्या जत्रेमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून हिंदूंवरील आघातांविषयी जनजागृती

समाजोपयोगी उपक्रमांना प्रेरणा देणार्‍या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एच्.एस्.एस्.एफ्. या संस्थेच्या वतीने येथे नुकत्याच ५ दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.