Menu Close

महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !

महाळुंगे पडवळ (जिल्हा पुणे) येथे गावातील महिला भगिनी, युवती आणि ग्रामस्थ यांना ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. या वेळी गावातील सर्व वाड्या-वस्त्यांवरून…

धर्मांध मुसलमानांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !

येथे व्हॉट्स अ‍ॅपवर ‘द केरला स्टोरी’चे स्टेटस ठेवण्यावरून बजरंग दलाचा कार्यकर्ता अभिषेक सरगरा याला धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली. अली, अमन आणि पिंटू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात…

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने…

भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले.…

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

येथील बापूजी नगरातील श्रीमुनेश्‍वर मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून मंदिरालगत असलेल्या नागदेवतेसाठी बनवण्यात आलेल्या नागकट्ट्याची तोडफोड केली. ४ नागकट्ट्यांपैकी २ नागकट्टे संपूर्ण फोडून टाकण्यात आले…

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक…

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषद

ज्‍यांनी रामभक्‍तांवर गोळ्‍या झाडल्‍या, त्‍यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्‍यांनी गोळ्‍या झेलल्‍यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराममंदिर बनत आहे, त्‍यांच्‍या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंतही त्‍यांनी…

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती…