Menu Close

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी पाटलीपुत्र येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट – हिंदु आघाडी

भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची सिद्धता चालू आहे. यासमवेतच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार करण्याचे प्रयत्न होत…

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला…

प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करणार्‍या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या अधिकार्‍यांवर कारवाई करा – जितेंद्र वाडेकर, विश्व हिंदु परिषद

पक्षपातीपणे वागणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे…

नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे – अतीकुर रहमान

नूपुर शर्मा यांनी चुकीचे विधान केले, तर एखाद्या ज्येष्ठ मौलवीने समोर येऊन ‘शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले ?’ हे सांगितले पाहिजे, असे स्पष्ट मत…

आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले.…

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक…

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी…

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चमध्ये प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हाणून पाडले !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील हरिहरगंज मोहल्ल्यातील चुनावाली गल्लीत असणार्‍या चर्चमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्‍व हिंदु परिषद…

लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

हिंदु महासभा आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांची अपकीर्ती करणार्‍या लेखकांना कायदेशीर नोटीस बजावल्याने त्यांनी याविषयी क्षमा मागितली आहे, तसेच अपकीर्ती करणारे ‘विपुल्स फाउंडेशन कोर्स-१’…