Menu Close

‘लव्ह जिहाद’ हे लोकसंख्येवरील आक्रमण ! – विहिंपचे कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार

‘हिंदु विश्‍व’ या नियतकालिकाच्या ‘लव्ह जिहाद’ विशेषांकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचाही लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाककडून हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा…

मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा : विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

दळणवळण बंदीच्या काळात मंदिरे बंद ठेवण्यात आली असतांना मानखुर्द येथील मशीद कोणत्या आधारावर उघडण्यात आली ? या मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढावा, अशी मागणी विश्‍व हिंदु…

देहलीतील मिलेनियम पार्कचे अवैधरित्या कब्रस्तान बनवण्यास विश्‍व हिंदु परिषदेकडून विरोध

इंद्रप्रस्थ भागातील मिलेनियम पार्कचे कब्रस्तान करण्याच्या प्रयत्नाचा विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. या संदर्भात विहिंपने राज्याचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून येथे कब्रस्तान…

हिंदु जनजागृती समितीकडून पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘हिंदू विश्‍व’ या लोकप्रिय पाक्षिकात श्री. रमेश शिंदे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी !

विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार्‍या हिंदू विश्‍व या हिंदी भाषेतील पाक्षिकात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेले २ अभ्यासपूर्ण…

राममंदिराचे सरकारीकरण न होता ते साधू-संत यांच्याकडे राहावे ! – विहिंप

श्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही धन गोळा करत नाही ! : विश्‍व हिंदु परिषद

अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्‍व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी

राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे…