Menu Close

भिवंडीवासीय हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीस सिद्ध ! – प्रसाद वडके

२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे

भिवंडी येथे भागवत सप्ताहातील २ सहस्र लोकांपर्यंत हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोहोचला

ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…

हिंदु धर्म हा विश्‍व धर्म होणारच ! – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्‍व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना…

सातारा जिल्ह्यात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनास निवेदन !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांच्या सहमतीने सहअध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

‘पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७’ हे शासकीय विधेयक क्रमांक ६१ विधानसभेत चर्चेला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यवतमाळ येथील दोन गावांमध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले.

रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील डिचोली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ५०० हिंदूंची उपस्थिती

भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करावे.

रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील डिचोली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ५०० हिंदूंची उपस्थिती

रोहिंग्यांना भारतात कोणी आणले याचा शोध घ्या. रोहिंग्यांची जात विंचवासारखी असून त्यांचे कितीही भले केले, तरी ते डंख मारल्याशिवाय रहाणार नाहीत. रोहिंग्याना वेळीच हाकलून दिले…