स्वानंद सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २९ मार्चला काल्याचे कीर्तन पार पडले.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने धर्म अन् राष्ट्र कार्य करण्यासाठी व्यापक संघटन उभे रहावे अन् जागृती निर्माण व्हावी,…
गेल्या ८०० वर्षांपासून महाराष्ट्र हा शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर वारकरी संप्रदायामुळे आहे. वारकरी संप्रदायाने भागवत धर्म, मानवतेचा धर्म आणि माणसाच्या संवेदना जागृत ठेवायचे…
वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होऊन दुसरे शतक आरंभ होत आहे. येणारे शतक हे केवळ भारताचे नसून हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय यांचे असणार…
आळंदी (पुणे) येथे संत-महंतांची हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या भेटीची छायाचित्रे
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह…
सर्व तीर्थक्षेत्रे केवळ उत्सव आणि वारी यांच्यावेळी नाही, तर कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा, कसायांवर कठोर कारवाई करावी आणि…
समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…