Menu Close

आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहोत ! – श्री. प्रताप चव्हाण, शिवसेना, सोलापूर शहरप्रमुख

सोलापूर येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही बैठका ठरवू. प्रभागातील बैठकांमध्ये सभेचा विषय मांडा. आम्ही तुमच्या समवेत आहोत, असे आश्‍वासक…

कार्तिकी यात्रेसाठी एक लाख भाविक दाखल

कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून…

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी…

सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे हिंदु धर्मालाच कलंकित करण्याचा प्रयत्न ! – श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र…

सनातनवर बंदीचा विचार कराल तर समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदाय तीव्र आंदोलन करेल ! – ह.भ.प. कोकरे महाराज

ज्या गावामध्ये १०० हिंदूंची घरे आहेत त्या ठिकाणी एक मुसलमान दादागिरी करून गुण्यागोविंदाने कोणत्याही प्रकारचे मानहानी न होता आनंदात जगतो. पण ज्या ठिकाणी १०० मुसलमानांची…

वारकरी संप्रदायाकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सत्कार

पंढरपूर येथे श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सन्मान केला.

सनातनवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

वेळ पडलीच, तर सनातनसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास वारकरी संप्रदाय सर्वांत पुढे असेल. अशा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनेवरील बंदी खपवून घेतली जाणार नाही,…

सनातनवर बंदी नको : वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी !

वारकरी संप्रदायातील एखाद्या वारकर्‍याने चोरी केली अथवा दरोडा टाकला, तर संपूर्ण वारकरी संप्रदायावर बंदी आणणार का ? सनातनच्या प्रकरणात जर कोणी दोषी असतील, तर त्यांच्यावर…

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना पथकर द्यावा लागणार !

दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्‍यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा…