Menu Close

स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत.

साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतर ! – डॉ . कौशिकचंद्र मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

कोणतीही आपत्ती आल्यास साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना तेथे तात्काळ पोहोचतात आणि त्याचा वापर संकटात असलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी करून घेतात.

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रबोधन

ठाणे, घोडबंदर रोड येथील ज्ञानगंगा बी.एड्. महाविद्यालयात मुख्यध्यापिका अंजना रावत आणि मृच्छला अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्यध्यापक श्री. आर्. बावस्कर यांना व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात समितीकडून निवेदन देण्यात…

‘व्हॅलेंटाईन’डे च्या विरोधात जळगाव येथे हिंदु धर्माभिमान्यांची धडक प्रबोधन मोहीम !

शहरातील विविध महाविद्यालयांसहित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ‘व्हॅलेटाईन डे’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धडक प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.

भारतीय संस्कृतीवर घाला घालणा-या ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

आज तरुणांना क्रांतिकारकांच्या विचारांची आवश्यकता असतांना ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चात्त्य दिवस भारताच्या तरुण पिढीला नष्ट करू पहात आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात येथील सेक्टर १६ मधील अग्रसेन चौकात नुकतीच प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक…

हिंदु जनजागृती समितीची व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ !

शिरवळ पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सुनील पवार आणि निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले की,…

पाकिस्तानमध्ये इस्लाम विरोधी व्हॅलेंटाईन डे वर बंदी

इस्लामाबाद उच्च न्यायालयात अब्दूल वहीद नामक व्यक्तीने व्हॅलेंटाईन डे विरोधात याचिका दाखल केली होती. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे चे जे प्रोमोशन केले जात…

विरार येथील धर्माभिमानी हिंदूंकडून शाळा-महाविद्यालये येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदने

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या, मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मागील काही वर्षांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे.