Menu Close

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

‘पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे. मनुष्याचे आयुष्यमानही अल्प होत आहे. या व्यसनाधीनतेमुळे होणारे परिणाम आणि जाणवणारी लक्षणे यांविषयीची ‘मासिक वज्रधारी’मध्ये प्रसिद्ध…

रतलाम (मध्यप्रदेश) येथील सरस्वती शिशू विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

आज हॅलो म्हणणे, शेकहॅन्ड करणे, फादर-मदर डे साजरे करणे, यांसारख्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून कळत नकळत आपण अर्थहीन पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत.

संस्कृती सोडून होणार्‍या सनबर्नला अनुमती नाकारा ! – जय गणेश पिठाच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना ध्वनीक्षेपक, तसेच इतर अन्य अनुमती घेतल्यानंतरच उत्सव साजरा करता येतो. अशा प्रकारच्या अनुमती सनबर्नच्या आयोजनापूर्वी घेतल्या आहेत का ?

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्‍या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी…

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या…

कराड येथे नायब तहसीलदारांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने निवेदन

हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात…

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !

देशभरात सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. धूम्रपान आणि पार्ट्या…

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

नरकासुर स्पर्धांऐवजी श्रीकृष्ण पूजनाला प्रोत्साहन देण्याचा मगो पक्षाचा निर्णय !

गोव्यात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंधेला नरकासुर प्रतिमांची स्पर्धा भरवण्याचे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने सर्व पक्षांचे नेते अशा स्पर्धांना पाठिंबा देत आहेत.